Total Pageviews

Sunday, 16 August 2015







गर्लफ्रेँड कशी असावी ?"
'मला विचारण्याआधी माझ्या आईची
विचारणा करणारी !
'तुझा भाऊ पागल आहे
अस
माझ्या बहीणीला सांगणारी !
'मित्रांनी चिडवलं तरी मनात लाजुन 'काय हे ?
अस मला हळु
आवाजात विचारणारी !
'आपण स्वता: बनवुन
आणलेला डबा नकळत माझ्या बँगेत ठेवणारी !
'लहान सहान कारणांमुळे
माझ डोक खाणारी !
'कधी कधी भांडुन तु पण
तसलाच
अस सांगणारी !
'माझा चेहरा बघताच माझा मुड समजुन
घेणारी !
मला साथ देऊन
माझ्यापेक्षाही
माझ्यावर प्रेम करणारी..








Miss  u Angel 
Miss  u Angel 
Miss  u Angel 


किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळजाव लागत ..
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत ..
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .. !!


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन
नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात
राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे
एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या
मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच
नसते.
प्रत्येक अश्रूचा अर्थ दुखं होत नाही,

विरहाने कधी प्रेम कमी होत नाही,

वेळी अवेळी होतात डोळे ओले,
कारण.....
आठवणी कधी सांगून येत नाहीत
                                               श्री  

बोलायाचे खुप होतेबोलताच आले नाही,खोलायाचे खुप होतेखोलताच आले नाहीजोखायाचे खुप होते
तोलताच आले नाही,
विनवायचे खुप होते
विनवताच आले नाही
आकाश ठेंगणेच होते,
हात पोहचलेच नाही
जमिनीवर पाय होते,
उडताच आले नाही
क्षणभंगु आयुष्य होते
वेचताच आले नाही,
असे जगायचे खुप होते
तसे जगताच आले नाही
क्षणीक सुख होते
भोगताच आले नाही,
अगणित दु:ख होते
दाखवताच आले नाही
सांगायाचे खुप होते
ओठातच आले नाही
अंतरी दडलेले होते,
मांडताच आले नाही . .