Total Pageviews
Tuesday, 27 May 2014
याले म्हणते प्रेम !!!
एकडाव तिच्या मी मांग फिरत होतो,
चानस पाहून तिले मी फुल देणार होतो..
थांबवून म्हटलं तिले मी होय तुया लवर,
थे म्हणे जपून संग हाय दोन कवर..
म्हटलं सालं हे लय लवकरच मानली,
तवा कोणतरी मले लाथ मागून हाणली..
खुलला जवा डोया पुढ उभे आमचे फादर,
कवट्यात होती उशी न गुतली होती चादर..
सांग म्हणे बाबू आलिया का सनी ??
म्हटलं खरच नव्हत हो कोणी !!
आजकाल तू म्हणे शायना बनून रायला जास्त,
पायतो रोज तुले तू झोपेमंदी हासत..
मनात म्हटलं - बाबा तुमाले सांगू तरी कसा,
सोडा मले आता न पेपर वाचत बसा..
नवती सनी आलिया नवती तिसरी कोण,
सपनात तुमची सून संग भाऊ तिच्या दोन..
तिले फुल देत म्हणून मले धुवत होते,
खलबत्त्यात टाकून जसं लसन कुटत होते..
तुमाले नाई समजणार माय वाल दुखण,
माय झोपेत हासण न चादरीच गुतन..
याले मंते प्रेम तुमचा पोरगा प्रेमवीर,
मी तिचा रांझा न थे माई हीर !!
बर झालं बाबा मले लाथ हाणली,
आज भर चौकात आपली इमेज वाचून रायली..
नाही त आज तिन काय इचार केला असता ??
थोच इचार करत रायलो दात घासता

काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...
अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं..
त्याचं प्रेम म्हणजे त्याने
तिला दिलेलं पहिल- वहिल ग्रेटिंग..
अन आमच हे पिरेम म्हंजी
शेजारच्या बाळ्यान लावून दिलेली सेटिंग..
त्याचं ते प्रेम म्हणजेदोन पाखरांची गोड गुलाबी मजा..अन आमच हे पिरेम म्हंजीसाऱ्या गावभर झालेला गाजावाजा..त्याचं ते प्रेम म्हणजेचौपाटीवाल्या फाईव्हस्टार मध्ये डेट..अन आमच हे पिरेम म्हंजीगावच्या बंधाऱ्यावरची पाच मिनटाची भेट...पण त्याचं ते प्रेम म्हणजे चारदिवसात होणारा ब्रेकअप...अन आमच हे पिरेम म्हंजी
आयुष्यभर चालणारा सेटअप
शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच
त्याला हि भुरळ पाडणारी...
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखःनेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी…
तू...
सार्यांच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू...
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच
त्याला हि भुरळ पाडणारी...
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखःनेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी…
तू...
सार्यांच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू...
जेव्हा तु हसतेस
अजुन सुदंर दिसतेस मग
मैत्रीणींच्या घोळक्यात सुध्दा
अजुन उठून दिसतेस..
जेव्हा तु बघतेस
माझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस
त्या नजरेच्या पलीकडचंही
काहितरी सांगुन जातेस...
जेव्हा तु बोलतेस
सा-या जगाचा विसर पाडतेस
मग माझ्या शब्दांनाही
तुझ्यासमोर अबोल करतेस...
जेव्हा तु निघून जातेस
माझी सोबत सोडतेस
आयुष्याच्या वाटेवरचा
माझा प्रवासच थांबवतेस.
अजुन सुदंर दिसतेस मग
मैत्रीणींच्या घोळक्यात सुध्दा
अजुन उठून दिसतेस..
जेव्हा तु बघतेस
माझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस
त्या नजरेच्या पलीकडचंही
काहितरी सांगुन जातेस...
जेव्हा तु बोलतेस
सा-या जगाचा विसर पाडतेस
मग माझ्या शब्दांनाही
तुझ्यासमोर अबोल करतेस...
जेव्हा तु निघून जातेस
माझी सोबत सोडतेस
आयुष्याच्या वाटेवरचा
माझा प्रवासच थांबवतेस.
°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून
आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°°
°°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°👪
°°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते °°°
°°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°⌚
°°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°°
°°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°😀
°°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°°
°°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°°
°°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°°
°°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°°
°°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°°
°°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°°
°°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°°
°°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°°
°°°मित्रत्वाचा हात दे°°°
आज Wife Day 👰आहे ,प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द...
°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून

°°°मित्रत्वाचा हात दे°°

Subscribe to:
Posts (Atom)