Total Pageviews

Thursday, 26 January 2017

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,    

त्या पायरीला कधीच विसरू नये.

कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो- नसतो...         

Shree

▬▬▬   
*जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात*
*तो* *पर्यंत तुम्हांला सगळे चांगले म्हणतील*

*ज्या दिवशी तुमच्याकडून* *फायदा बंद* *होईल* *तेव्हापासून बदनामी सुरू होते*

▬▬

,,,Miss someone


*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही*
          *आणि जवळीक कोणतंही नातं*
          *घट्ट करत नाही.*

          *तर नात्यांची घेतलेली काळजी*
         *आणि केलेला सन्मान यामुळे नातं*
          *अधिक मजबूत होतं आणि टिकतं*
          *देखील.*

*जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...!!*