तुझं हसणं कसं....?तुझं हसणं छोट्या निरागस पोरासारखं....तुझं पाहणं कसं....?तुझं पाहणं लपलेल्या त्या चोरासारखं....तुझं लाजणं कसं....?तुझं लाजणं नाचणाऱ्या त्या मोरासारख....ं
तुझं बोलणं कसं....?
तुझं बोलणं पावसाच्या बरसणाऱ्या सरीसारखं....
तुझं रूप कसं....?
तुझं रूप स्वप्नातल्या परीसारखं...
No comments:
Post a Comment