Total Pageviews

Tuesday, 27 May 2014

माझ्या आयुष्यात तू अचानक.... 
वळवाच्या सरी सारखी आलीस....

मनाला ओलावा देऊन कोवळ्या....
पालवी सारखी फुलवून गेलीस...

No comments:

Post a Comment